राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयातील युवक ,युवतीने घेतली लस

राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयातील युवक ,युवतीने घेतली लस

राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयातील युवक ,युवतीने घेतली लस

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512046📱

लाखणी:-तालुक्यातील मुरमाडी/तुप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील युवक, युवतींना कोविड 19 लसीकरण मोहिमेस 7 जानेवारी रोज शुक्रवार पासून प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय मुरमाडी तूप येथील युवक ,युवती विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने कोव्हँक्सीन लस घेतली या करीता वैदकिय अधिकारी डॉ. सोहन मरस्कोले, डॉ. दिक्षा डहाके, आरोग्य सेवक साठवणे, आरोग्य सेविका भाग्यश्री मदनकर, पांढरे, परीचर टिचकुले, जांभुळकर, मोगरे तसेच जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय मुरमाडी /तुप, सर्व शिक्षक वृद व केंद्र प्रमुख, ग्राम पंचायतचे संगणक परिचालक चंद्रशेखरधोटे व आशा स्वयंसेविका प्रतिभा बावनकुळे यांनी सहकार्य केले