अहेरी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांच्या उपस्थितीत

54

अहेरी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल

माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांच्या उपस्थितीत.

अहेरी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल माजी आमदार श्री दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांच्या उपस्थितीत

✒ विनोद कोडापे✒
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली .8380802959

अहेरी :- अहेरी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाकरिता दिनांक 14 फ्रेबुवारी 2022 ला नगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.
आज नामनिर्देशन पत्र दाखल करायचे होते आदिवासी विद्यार्थी संघाकडून नगराध्यक्ष पदाकरिता रोजा शंकर करपेत हिचा अर्ज दाखल करण्यात आली.
आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थितीत आज नगर पंचायत कार्यालयात अहेरी येतील निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामानिर्देशन अर्ज दाखल करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे, जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,व नव निर्वाचित नगर सेवक रोजा शंकर करपेत,मिना माणिक ओंडरे सुरेखा विलास गोडसेलवार तसेच आविस शहराध्यक्ष प्रशांत गोडसेलवार माजी सरपंच विजय कुसनाके पराजित उमेदवार श्री.साईनाथ ओैतकर, राजकुमार गुरनुले, विमल सिडाम,माया येलुरकर, सरिता कांडुरवार, आसमा शेख, विजसलक्ष्मी कामीडवार,आविस कार्यकर्ते ईरशाद शेख,आरफज शेख, प्रकाश दुर्गे, नरेंद्र गर्गम विनोद रामटेके,जुलेख शेख, कार्तीक तोगम, मिलींद अलोने, शाम ओंडरे,सल्लमभाई,लक्ष्मण आत्राम,आदि उपस्थित होते.