निर्माणाधिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयची आ. किशोर भाऊ जोरगेवार यांचा कडुन पाहणी.

51

निर्माणाधिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयची आ. किशोर भाऊ जोरगेवार यांचा कडुन पाहणी.

येथील कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना किशोर भाऊ जोरगेवार यांनी दिल्या.

Government Medical College under construction. Survey by Kishore Bhau Jorgewar.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,चंद्रपूर येथे निर्माणाधिन असलेल्या शासकीय वैदयकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बांधकामाची पहाणी केली. अनेक दिवसांपासून येथील कामगारांच्या समस्या पुढे येत होत्या त्यावर आज अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडविण्याच्या सूचना केल्यात. तसेच येथील कामगारांकडून आठ तासाहून अधिक काम करून न घेण्याचे निर्देश ही यावेळी किशोर भाऊ जोरगेवार यांनी आज दिले .