11 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करणा-या नराधमास फासी.

52

11 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करणा-या नराधमास फासी.

 Naradhamas Fasi, who raped and murdered an 11-year-old girl.

जौनपुर,दि.8 मार्च :- उत्तर प्रदेश मधिल जौनपुर येथे एक 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या केली होती त्यानंतर त्या मुलीचा चेहेरा एसिडने जाळून टाकला होता. ही खळबळजनक घटन सात महीन्यापुर्वी घडली होती.

उत्तर प्रदेशमधील जौनपुर जिल्हातील मडियाहू पोलिस स्टेशन क्षेत्रातील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने फाशीची शिक्षा. दहा हजार रुपये दंडची शिक्षा सुनावली आहे. अप्पर सत्र न्यायाधीश यांनी हा निर्णय दिला. 6 आगस्ट 2020 ला सायंकाळी 8 वाजता आरोपी नराधम बाल गोविंद याने चॉकलेट आणि बिस्किट देण्याचा बहाण्याने तीला मक्क्याचा शेतात नेल. तीथे त्यांने तिच्यावर बलात्कार केला. मग कोणाला सांगेल या भीतीने त्यांने तीची हत्या केली. त्यावरच हा नराधम थांबला नाही तर त्यांने एसीड टाकून तिला जाळून टाकल होते. सात महिन्यांपूर्वी या आरोपीने हे क्रूर कृत्य केले होते. त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. 6 मार्च रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.

मुलीसोबत झालेल्या क्रूर कृत्यानंतर प्रचंड जनआक्रोश व्यक्त केला जात होता. त्यावेळी लोकांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत रस्त्यावर आंदोलन केले होते. तपासणीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात सुमारे सात महिने सुनावणी झाल्यानंतर सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवि यादव यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.