हिंगणघाट तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत.

52

✒आशीष अंबादे, प्रतिनिधी✒
हिंगणघात,दि.7.एप्रिल:- वर्धा जिल्हात आणि हिंगणघाट मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस बांधीत रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्हात आणि हिंगणघाट तालुक्यात लॉकडाउन लावले आहे.

हिंगणघाट तालुक्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे सर्व तालूका वासीयानी पालन करण्याचे आवाहान हिंगणघाट उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी केले.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन राज्य सरकारने 5 एप्रिल पासून तर 30 एप्रिल पर्यंत कडक लाॅकडाऊंची घोषना केले आहे. या लाॅकडाऊं दरम्यान जिवनाआवश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद राहणार आहे. या लॉकडाऊन हिंगणघाट शहरात व तालुक्यात कडक अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी जनतेला लाॅकडाऊन संबंधी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून या लाॅकडाऊन सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.