जाम येथील 'स्वास कोविड हॉस्पिटल' ला मनसे जिल्हाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांची भेट.
जाम येथील 'स्वास कोविड हॉस्पिटल' ला मनसे जिल्हाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांची भेट.

जाम येथील स्वास कोविड हॉस्पिटलला मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची भेट.

कोविड केअर रुग्णालयाची केली पाहणी.

जाम येथील 'स्वास कोविड हॉस्पिटल' ला मनसे जिल्हाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांची भेट.
जाम येथील ‘स्वास कोविड हॉस्पिटल’ ला मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांची भेट.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट/जाम,दि.8मे:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य यंत्रणा कमी आणि रुग्ण जास्त असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. कुठे कुठे तर तर आरोग्य सुविधेचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे. हे बघता शुक्रवारला जाम येथील उभारण्यात आलेले स्वास कोवीड-19 हॉस्पिटला मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांनी भेट देता पाहणी केली.

यावेळी येथील डॉ. पराते, डॉ. दुर्गे यांनी जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांचे स्वागत केले व संपूर्ण हॉस्पिटल बद्दल माहिती दिली अतुलभाऊ यांनी पाहणी करून त्यांना अभिनंदन केले व आम्ही तुमचा सोबत आहो तुम्हाला काही गरज भासली की हाक द्या आम्ही सदैव तुम्हाला साथ देऊ असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here