पिंपळगाव हरे येथे माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

पिंपळगाव हरे येथे माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

पिंपळगाव हरे येथे माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न..

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा:- पुन्हा शाळेत यावे वर्गात बसावे मित्र मैत्रीणींना,भेटावे मनसोक्त गप्पा माराव्यात,शिक्षकांना भेटावे,.सर्व शालेय जीवन मत आठवणी उनळून निघावे.या करिता सर्व १९९९ एस. एस. सी. बॅच च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा मेळावा. दि. ७ मे २०२२ वार शनिवार रोजी आयोजित केला होता .हा माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मेळावा आपुलकीचा, स्नेहाचा, भेटीगाठीचा व कलामय जीवनाचा असा अविस्मरणीय व्हावा या करीता माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे आयोजन करून
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे
ता.पाचोरा येथे माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी स्नेह मेळावा एस. एस. सी.-१९९९ बॅच चा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन ,व माल्यार्पण करून व मान्यवरांचा सत्कार करून झाली.या मेळाव्याला प्रमुख उपस्तिती ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष,चिटणीस,तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यपक,उपमुख्यध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी व शिपाई,माजी विध्यार्थी -विद्यार्थीनी तसेच सर्व मान्यवर उपस्तित होते.