आमगाव येथे आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

अमित सुरेश वैद्य

सालेकसा तालुका प्रतिनिधी

मो: 7499237296

किसान विकास परिवर्तन पॅनल कडून विजयी संचालक मंडळाचे सत्कार समारंभ कार्यक्रम.मा.आमदार सहसराम कोरोटे आमगाव देवरी विधान सभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.विजयी झालेल्या उमेदवारांचे सत्कार करून मार्गदर्शन केले, याप्रसंगी उपस्थित मा.संजयजी. बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, मा. बंसिधरजी अग्रवाल काँग्रेस नेते, मा. छबुताई उके जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, मा.इजी. तारेंद्र रामटेके प. स. सदस्य, मा.नदुभाऊ कोरे प. स. सदस्य आमगाव, मा.यशवंत जी मानकर सामाजिक कार्यकर्ते, मा. सेवकराम जी ब्राम्हणकर, मा.सौ.उमाबाई बीसेन, मा.सौ.अरूनाताई बहेकार महासचिव आमगाव तालुका, मा.महेश जी उके, मा. हुकुमचंद जी बोहरे मा. भूपेश जी अग्रवाल संचालान मा.जगदीश जी चुटे यांनी केले.

सरपंच,ग्रामपंचायत सदस्य सर्व सहकार सोसायटीचे सदस्य व आमगाव काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here