लग्न असल्याचे कारण सागुंन 28 वर्षिय महिला गेली प्रियकराला भेटीयला, 17 वर्षिय मुलीबरोबर झाला बलात्कार.

53

लग्न असल्याचे कारण सागुंन 28 वर्षिय महिला गेली प्रियकराला भेटीयला, 17 वर्षिय मुलीबरोबर झाला बलात्कार.

लग्न असल्याचे कारण सागुंन 28 वर्षिय महिला गेली प्रियकराला भेटीयला, 17 वर्षिय मुलीबरोबर झाला बलात्कार.
लग्न असल्याचे कारण सागुंन 28 वर्षिय महिला गेली प्रियकराला भेटीयला, 17 वर्षिय मुलीबरोबर झाला बलात्कार.

✒️युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपूर,दि.8 जुन:- एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूरातील एका महिलेचे दोन लग्न झाली आहे तरी तिसऱ्या प्रियकराला मीळण्यासाठी आतुर असलेल्या एका महिलेने नागपूरातीलच एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गोडी गुलाबीने बरोबर नेले. ज्या अल्पवयीन मुलीला महिलेने सोबत नेले तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले असल्याने सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. 28 वर्षिय महीलेच्या अनैतिक संबंधातुन तयार झालेले हे सर्व नाट्य विवाहित महिलेच्या सावत्र मुलामुळेच उघड झाला. याप्रकरणी महिलेला अटक झाली असून, 16 वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त मुलाला पोलीस विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे.

नागपुरात राहणारी पिंकी वय 28 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पिंकीला आपल जीवन ऐशोआरामात जगण्याची सवय होती. त्यामुळे ती कुठल्याही स्थराला जायला तयार होती. याचं कारणातुन पिंकीने पहिल्या नव-याला सोडून दुसऱ्या नवरा केला. या दुसऱ्या नव-यापासून पिंकीला तीन वर्षांची मुलगी पण झाली. अयाशीची आदत असल्याने पिंकीने पती असूनही छिंदवाडा येथील एका तरुणासोबत आपले सूत जुळवले. तो तुरुन नेहमी पिंकीला भेटण्यासाठी छिंदवाड्यातून नागपुरात नेहमी येत असे. पण यावेळी त्या तरुणाने पिंकीला छिंदवाड्याला येण्यास सांगितले. त्यामुळे पिंकीला समजत नव्हत की, छिंदवाड्याला जाऊ कशी कारण ती एकटी छिंदवाड्याला जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने एक नामी शक्कल लढविली. आपल्या घराबाजुला राहणा-या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नाव कोमल (काल्पनिक नाव) ही या अय्याश पिंकीच्या परीसरातील आणि ओळखीची होती. त्यामुळे तिने मुलीला सोबत घेऊन जायच ठरविले. 24 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पिंकी त्या अल्पवयीन मुलीच्या घरी आली. लग्न असल्यामुळे कुटुंबीयांसोबत छिंदवाड्याला जात असून कोमल ला माझा बरोबर पाठविण्याची विनंती पिंकीने कोमलच्या आईला केली. पिंकी ही घरा बाजूला राहते आणि ओळखीची असल्याने कोमलच्या आईने तिला जाऊ दिले. पिंकी आणि कोमल या दोघीच थेट छिंदवाड्याला गेल्या.

26 मे रोजी पिंकीचा सावत्र मुलगा मुलीच्या घरी आला आणि ‘माझी आई आली होती का?’ अशी विचारणा कोमलच्या घरवाल्याना केली. पिंकीने तर कुटुंबीयांसोबत लग्नाला जात असल्याचे सांगितले. तिने पिंकीच्या पतीला फोन केला. तो नागपुरातच होता. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी 363 कलम अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

17 वर्षिय कोमल वर छिंदवाड्यात झाला बलात्कार
पिंकी कोमलला घेऊन छिंदवाडा येथे गेल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून पोलिस पथक छिंदवाड्याला गेले. पोलिसांनी पिंकी आणि रियाला ताब्यात घेतले. पोलिसांनी कोमलची विचारपूस केली. तेथे 16 वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यावरून मुलाला देखील ताब्यात घेतले. सर्वांना नागपूरला आणून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून पिंकीला बेड्या ठोकल्या आहे.