जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्य बाबुपेठ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फ गरजू गरीब लोकांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आज 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे अवचित्त साधून बाबुपेठ येथिल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फ गरजू गरीब लोकांना जीवनावश्यक अन्नधान्य .किट देण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेवक विनोद लभाणे, प्रिती लभाने, सोनाली रायपुरे, धिरज बागसारे , आकाश गायकवाड अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते.तसेच बाबूपेठ येथील नागरिक उपस्थित होते.