बारावीचा निकाल जाहीर
कोकण विभागाने मारली बाजी
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
चंद्रपूर : – कोरोना महामारी bord exam नंतर यंदा पहिल्यांदाच १० वी १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या आहे. त्यामुळे यंदाच्या निकालावर सर्वांचेच लक्ष होते. आज १२ वीचा bord exam निकाल जाहीर झाला. असून कोकण विभागाने यंदा बाजी मारली आहे. पुणे: 93.61%, नागपुर: 96.52%, औरंगाबाद: bord exam 94.97%, मुंबई: 90.91%, कोल्हापूर: 95.07%, अमरावती: 96.34 %, नाशिक: 95.03%, लातूर: 95.25%, कोकण: 97.21%