आता महाराष्ट्राची आयपीएल देखील होणार सुरु…हे दिग्गज खेळाडू खेळणार सोलापूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर संघातून
मनोज कांबळे:आयपीएलचा थरार काही दिवसांपूर्वी संपला असताच, आता महाराष्ट्रात देखील आयपीएलचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्रात लवकरच महाराष्ट्र प्रीमियर लीगला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ आणि खेळाडूंचा लिलाव ६ जूनला पार पडला.
महाराष्ट्र प्रीमियर लीगला क्रिकेट स्पर्धेत नाशिक, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर, रत्नागिरी, सोलापूर हे सहा संघ खेळणार असून कोट्यवधी रुपये खर्च करून हे संघ बनविण्यात आले आहे आहेत.
महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील सहभागी संघ
- पुणे – प्रवीण मसालेवाले – १४. ८ कोटी
- नाशिक – इगल इंडिया इन्फ्रा. लि – ९.१० कोटी
- कोल्हापूर – पुनीत बालन ग्रुप – ११ कोटी
- संभाजीनगर – वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्विसेस प्रा. लि – ८.७० कोटी
- रत्नागिरी – जेट सिंथेसिस – ८.३० कोटी
- सोलापूर – कपिल सन्स एक्सप्लोसिव्ह – ७ कोटी
MPL लिलावानंतर छत्रपती संभाजी किंग्ज संघ पुढीलप्रमाणे –
१) राजवर्धन हांगर्गेकर ( आयकॉन खेळाडू)
२) रामेश्वर दौंड (रुपये २० हजार)
३) आकाश जाधव (रुपये २० हजार)
४) मोहसीन सय्यद (रुपये ८० हजार)
५) जगदीश झोपे (रुपये १ लाख)
६) हितेश वाळुंज (रुपये २.२० लाख)
७)ऋषिकेश नायर (रुपये २० हजार)
८)स्वराज चव्हाण (रुपये २० हजार)
९)ओम भोसले (रुपये ८० हजार)
१०) शम्स काझी (रुपये २.८० लाख)
११) आनंद ठेंगे (रुपये १.१० लाख)
१२) मूर्तजा ट्रंकवाला (रुपये १.८० लाख)
१३) रणजीत निकम (रुपये २.२० लाख)
१४) अंकित नलावडे (रुपये ४० हजार)
१५) स्वप्निल चव्हाण (रुपये ४० हजार)
१६) हर्षल काटे (रुपये १ लाख)
१७) ओंकार खापटे (रुपये ४० हजार)
१८) ऋषिकेश दौंड (रुपये ४० हजार)
१९) अश्विन भापकर (रुपये २० हजार)
२०) तनेष जैन (रुपये ५० हजार)
२१) वरुण गुज्जर (रुपये २० हजार)
२२) सौरभ नवले (रुपये २.६० लाख)
२३) अभिषेक पवार (रुपये ४० हजार)
महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावानंतर कोल्हापूर टस्कर्स संघ:
१) केदार जाधव ( आयकॉन खेळाडू)
२) नौशाद शेख ( रुपये ६ लाख)
३) कीर्तीराज वाडेकर ( रुपये २० हजार)
४) मनोज यादव ( रुपये ६० हजार)
५) विद्या तिवारी (रुपये ६० हजार)
६) अत्मन पोरे ( रुपये २० हजार)
७) अक्षय दरेकर ( रुपये ८० हजार)
८)श्रेयंश चव्हाण ( रुपये ९० हजार)
९)सिद्धार्थ म्हात्रे ( रुपये ३० हजार)
१०) तरणजीत धिल्लोन ( रुपये १.६० लाख)
११) निहाल तुस्माड ( रुपये २० हजार)
१२) रवी चौधरी ( रुपये २० हजार)
१३)अंकित बावणे ( रुपये २.८० लाख)
१४) सचिन धस ( रुपये १.५० लाख)
१५) निखिल मदस ( रुपये २० हजार)
१६) साहिल औताडे ( रुपये ३.८० लाख) .
https://mediavartanews.com/2023/06/08/kolhapur-riots-latest-news-updates/
महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावानंतर पुणेरी बाप्पा संघ –
१) ऋतुराज गायकवाड ( आयकॉन खेळाडू)
२) ऋषिकेश शुंभे (रुपये २० हजार )
३) रोहन दामले (रुपये २ लाख)
३) प्रशांत कोरे ( रुपये ४० हजार)
४) अद्वेय शिधये (रुपये ४० हजार)
५) अझहर अन्सारी (रुपये १ लाख)
६) शुभंकर हर्डीकर (रुपये २० हजार)
७) वैभव चौगुले (रुपये १.६० लाख)
८) रोशन वाघसरे (रुपये १.१० लाख)
९) पियुष साळवी (रुपये १.४० लाख)
१०) आदित्य धवरे ( रुपये ५० हजार)
११) सौरभ दिघे (रुपये २० हजार)
१२) शुभम कोठारी (रुपये ४० हजार)
१३) सोहम जमले (रुपये ८० हजार)
१४) सईश दिघे (रुपये २० हजार)
१५) सचिन भोसले (रुपये ४० हजार)
१६) अभिमन्यू जाधव (रुपये २० हजार)
१७) यश क्षीरसागर (रुपये १.४० लाख)
१८) पवन शहा ( रुपये २.२० लाख)
१९) श्रीपाद निंबाळकर (रुपये ४० हजार)
२०) हर्ष सांगवी (रुपये ८० हजार)
२१) दिग्विजय पाटील (रुपये ८० हजार)
२२) अजय बोरुडे (रुपये २० हजार)
२३) आदर्श बोटरा (रुपये २० हजार)
२४) भूषण नवांडे (रुपये २० हजार)
२५) कुश दीक्षित (रुपये २० हजार)
२६) हर्ष ओसवाल (रुपये २० हजार)
२७) सुरज शिंदे (रुपये २.४० लाख)
महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावानंतर ईगल नाशिक टायटन्स संघ –
१) राहुल त्रिपाठी ( आयकॉन खेळाडू)
२) सिद्धेश वीर ( रुपये २.६० लाख)
३) आशय पालकर ( रुपये २.४० लाख)
४) धनराज शिंदे ( रुपये ३० हजार)
५) आदित्य राजहंस ( रुपये २० हजार)
६)अर्शिन कुलकर्णी ( रुपये १.४० लाख )
७) इझान सय्यद ( रुपये ७० हजार)
८) रेहान खान ( रुपये २० हजार)
९) रिषभ करवा ( रुपये ६० हजार)
१०) रझाक फल्ला ( रुपये ४० हजार)
११) ओमकार आखाडे ( रुपये ४० हजार)
१२) अक्षय वालकर ( रुपये ४० हजार)
१३) प्रशांत सोळंकी ( रुपये २.४० लाख)
१४) सिद्धांत दोशी ( रुपये ४० हजार)
१५) साहिल पारीख ( रुपये ६० हजार)
१६) वैभव विभुते ( रुपये २० हजार)
१७) कौशल तांबे ( रुपये २.४० लाख)
१८) हर्षद खडीवाले ( रुपये १.२० लाख)
१९) रोहित हाडके ( रुपये २० हजार)
२०) मंदार भंडारी ( रुपये १.८० लाख)
२१) शुभम नागवडे ( रुपये ४० हजार)
२२) शार्विन किस्वे ( रुपये ४० हजार)
२३) वरुण देशपांडे ( रुपये ४० हजार)
https://mediavartanews.com/2023/04/06/dr-shankar-aabaji-bhise-scientist/
महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावानंतर सोलापूर रॉयल्स संघ –
१) विकी ओस्तवाल (आयकॉन खेळाडू)
२) सत्यजित बच्छाव ( रुपये ३.६० लाख)
३) ओमकार राजपूत ( रुपये २० हजार)
४) हर्षवर्धन टिंगरे ( रुपये २० हजार)
५) सुनील यादव ( रुपये १ लाख)
६) यश बोरकर ( रुपये ८० हजार)
७) प्रथमेश गावडे ( रुपये ६० हजार)
८) प्रणय सिंग ( रुपये ७० हजार)
९) अंश धूत ( रुपये २० हजार)
१०) प्रतीक म्हात्रे ( रुपये २० हजार)
११) संकेत फराटे ( रुपये ८० हजार)
१२) प्रवीण देशेट्टी ( रुपये २ लाख)
१३) अथर्व काळे ( रुपये १.४० लाख)
१४) यश नहार ( रुपये ३.८० लाख)
१५) मेहुल पटेल ( रुपये ४० हजार)
१६) यासर शेख ( रुपये ४० हजार)
१७) देव दी नाटू ( रुपये २० हजार)
१८) अभिनव भट ( रुपये २० हजार)
१९) स्वप्निल फुलपगार ( रुपये ८० हजार)
२०) विशांत मोरे ( रुपये ६० हजार)
२१) ऋषभ राठोड ( रुपये १.८० लाख)