राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत,स्वामी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय,हिंगणघाट ची विद्यार्थी कु.श्रुतिका देवतळे राज्यात प्रथम……

*राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत,स्वामी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय,हिंगणघाट ची विद्यार्थी कु.श्रुतिका देवतळे राज्यात प्रथम……

राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत,स्वामी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय,हिंगणघाट ची विद्यार्थी कु.श्रुतिका देवतळे राज्यात प्रथम......
राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत,स्वामी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय,हिंगणघाट ची विद्यार्थी कु.श्रुतिका देवतळे राज्यात प्रथम……

प्रा.अक्षय पेटकर
उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा
9604047240
सविस्तर वृत्त असे की भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे छात्रकल्यान विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, व उन्नत भारत अभियानाद्वारे राज्यस्तरीय महाविद्यालयीन खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते,
या निबंध स्पर्धेचा विषय :- *आजच्या युवकांच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष* हा होता,
सदर निबंध स्पर्धा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली होती,
या राज्यव्यापी महविद्यालयीन निबंध स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय हिंगणघाट जिल्हा वर्धा ची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.श्रुतिका देवतळे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला, या तिच्या उत्तुंग अश्या यश भरारीसाठी महाविद्यालयाचे संस्थापक/अध्यक्ष प्रा. योगेश वानखेडे प्राचार्य. डॉ रवींद्र ठाकरे व समस्त प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले…