अनुकंपा तत्वावर तात्काळ घेण्यात यावे,अन्यथा आदोलंन तिव्र करण्यात येईल : वंचित बहुजन आघाडी गो’दिया

अनुकंपा तत्वावर तात्काळ घेण्यात यावे,अन्यथा आदोलंन तिव्र करण्यात येईल :
वंचित बहुजन आघाडी गो’दिया

अनुकंपा तत्वावर तात्काळ घेण्यात यावे,अन्यथा आदोलंन तिव्र करण्यात येईल : वंचित बहुजन आघाडी गो'दिया

✍राजेंद्र मेश्राम✍
गोंदिया शहर प्रतिनिधी
94205 13193

गोंदिया : – 07/06/2022 पिंपळगाव खांबी तालुका अर्जुनी मोर ग्राम पंचायत मध्ये पनसरे कुटुंबातील एका ला अनुकंपा तत्वावर परिचर पदावर नियुक्ती करण्यात यावी, या साठी अर्जूनी मोर चे अध्यक्ष किशोर तागडे,जिल्हा अध्यक्ष महादेव जी सलामे, यांचे नेतृत्वाखाली उपोषण कार्यक र्ता ची भेट गो’दिया चे जिल्हा अध्यक्ष मा,सतिश जी बंसोड, महिला जिल्हा अध्यक्षा कारण ताई फुले,कोषाध्यक्ष एस,डी.महाजन जी,विनोद मेश्राम,शहर अध्यक्ष यांनी भेट देऊन अधिकारी वर्गाच्या निदर्शनात आणून दिले,
अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात यावी, जर असे झाले नाही तर तिव्र आदोलंन करण्यात येईल अशा इशारा,वंचित आघाडी ने दिला.