*पाऊस पडायला लागला की बत्तीगुल पूर्ण गाव अंधारात*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी : -मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव सूरू आहे.जराही पावसाला सूरवात झाली की बत्तीगुल होते आहे.या प्रकाराने मोठीच फजीती सूरू आहे.
गोंडपिपरी तालुक्यांत बत्तीगुलचा प्रकार वाढला आहे.धाबा,दरुर,चेकदरुर अडेगांव नंदवर्धन गावात बत्ती चालू बत्तीगुल असे प्रकार सूरू आहे.मागील दोन दिवसात बारा तास विद्युत पुरवठा बंद होता.या प्रकाराने नागरीक वैतागले आहे