संत गमाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी 

52

संत गमाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी 

संत गमाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी 
संत गमाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104

श्री संत गमाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा येथे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र बंग साहेब, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, संचालक महेश बंग यांनी श्री संत गमाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी स्व. देवकीबाई बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे  मुख्याधापक नितीन तुपेकर, नेहरू विद्यालयाचे मुख्याधापक शशिकांत मोहिते  संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.