*विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील नजुलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबाना घरपट्टी देण्यात यावे* ..
*प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव (युवक काँग्रेस कमिटी, चंद्रपूर )

*प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव (युवक काँग्रेस कमिटी, चंद्रपूर ) यांनी विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला दिले निवेदन*
यांनी विसापूर ग्रामपंचायत कार्यालय ला दिले निवेदन*
*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
दिनांक रोजी 8/09/2021 ला चंद्रपूर जि. बल्लारपूर ता. विसापूर गावामधील *प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी जि. चंद्रपूर यांचा नेतृत्व मध्ये विसापूर मधील बंडू भाऊ गिरडकर माझी सरपंच विसापूर*
यांचा 5 वर्षाचे सरपंच कालावधी मध्ये विसापूर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील नाजुलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबाना घरपट्टे बनवून देण्याचे निर्णय झालेले होते व प्रस्ताव सुद्धा तयार बनलेले होते परंतु सरपंच चे 5 वर्षांचे कालावधी संपलेमुळे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही म्हणून दिनांक रोजी 8/09/2021ला विसापूर ग्रामपंचायत कार्यालय निवेदन देऊन त्यांना कळविण्यात आले विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना घरपट्टी देण्यात यावे आणि ग्रामपंचायत विसापूर मधील टेकडी क्षेत्रात काही कुटुंबे मागील अनके वर्षांपासून रहवासी आहे परंतु त्यांना हक्कचे घरपटट्टे आजपर्यत आले नाही रहिवासी असलेल्या कुटुंबापर्यंत नाडी योजना लाईट सेवा ई. पुरवण्यात आलेली आहे टेकडी क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या कुटुंबाकडून संपूर्ण कर वसुली करण्यात येतो पण परंतु घरपट्टी नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तरी ग्रामस्थांना घरपट्टे मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतिने महत्वाचा निर्णय घ्यावा असे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवर *उमंग जुनघरे, अनिमेश मिलमिले, अंशुल रणदिवे,अनिकेत गिरडकर आणि समस्या चे छाननी करताना गोवील खुणे, रोशन बाथम,आकाश ,प्रशिक चुनाकार, सुमित गिरडकर, देवांद्र उके सर्व होते*