किनगाव बु. बिनविरोध उपसरपंच पदी अल्लानुर छबू तडवी यांची निवड

102

किनगाव बु. बिनविरोध उपसरपंच पदी अल्लानुर छबू तडवी यांची निवड

सुपडू संदानशिव

यावल तालुका प्रतिनिधी

मो: 9561200938

     यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे नुकतीच दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी,उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे,सदर पदा वरती बिनविरोध अल्लानुर छबू तडवी यांची निवड करण्यात आली आहे.

     सदर प्रसंगी मा.आमदार रमेश विठ्ठल चौधरी,उमाकांत रामराव पाटील,आर.जी.नाना पाटील,डॉ.पालवे,सिराज पिंजारी, खलील शहा,चंदू शेठ, टिकाराम पाटील मा.सरपंच,संजय सयाजीराव पाटील,मिलिंद दादा,रामभाऊ मा.सरपंच,आमन मेंबर,नशिर मेंबर,प्रशांत मेंबर, खलील सिराज,रफिक रशीद, तसेच गावातील अनेक वरिष्ठ मंडळींच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.

     सदर निवड किंनगांव बु.सरपंच निर्मला संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आली,गावातील अनेक वरिष्ठ लोकांनी त्यांचा सत्कार केला तर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

 

Amazon Up to 50% Off: Top 10 Best Smartphone Under 15,000, Click Here To Buy