*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रोडचे भूमिपूजन* *दानशूर चौक ते खमनचेरु पर्यंत* *विकास कामांना चालना* अमोल रामटेके अहेरी तालुका

*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रोडचे भूमिपूजन*

*दानशूर चौक ते खमनचेरु पर्यंत*

*विकास कामांना चालना*

*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रोडचे भूमिपूजन* *दानशूर चौक ते खमनचेरु पर्यंत* *विकास कामांना चालना* अमोल रामटेके अहेरी तालुका
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रोडचे भूमिपूजन*
*दानशूर चौक ते खमनचेरु पर्यंत*
*विकास कामांना चालना*
अमोल रामटेके अहेरी तालुका

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335

अहेरी:-* येथील उपजिल्हा रुग्णालया जवळील दानशूर चौक ते खमनचेरू रोड पर्यंतच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, अभियंता राजेश बोम्मनवार, माजी जि. प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, माजी नगरसेवक शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील अनेक महिन्यांपासून दानशूर चौक ते खमनचेरु रस्त्याची बिकट व दुरावस्था झाली असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मागे एकदा निविदा निघाले पण काम झाले नसल्याने परत फेरनिविदा काढण्यात आले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते गुरुवारी सदर रस्त्याच्या कामाचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आले.
या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हटले की, रस्ते, सिंचन, शिक्षण, आरोग्य हे आपले पूर्वीपासूनचे मिशन व व्हिजन असून दळणवळणाची सोयी-सुविधा असले की, गावाच्या विकासाला चालना मिळते असते पूर्वी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अनेक व असंख्य ठिकाणी रस्ते व पूल निर्माण करण्याचे कार्य आपण केले असून या पुढेही हे कार्य असेच अविरत सुरू राहील असे म्हणत या आधी दोन टर्म मध्ये आपण आमदार नव्हतो त्यामुळे क्षेत्र दुर्लक्षित होऊन रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले असून खड्डे बुजवून नव्याने रस्त्यांचे कामाला नवी दिशा , गती आणि विकासाला चालना मिळत असल्याचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी श्रीनिवास विरगोनवार, संतोष तोरे, मखमुर शेख, अप्सर पठाण, आफ्रिदी सैय्यद, राहुल गर्गम आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.