घरगुती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
दिवाळीच्या सणात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. आता घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी अनुदानित 14.2 किलो सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे.तरी आमजणतेला खूप मोठ्या प्रमणावरील बरं उचलवा लागत आहे. कारोना काळात कमा धेदे नसलेनी बेकारी वाडले आहे.तरी घरगुती गॅस 15 रुपची किंमत खूप मोठे नुकसान होतं आहे. तरी जनतेला याचा सामना करावा लागत आहे.