पेट्रोल पंपचा वेळ एक तास वाढवण्यात यावे; शिवसेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे यांची संवर्ग विकास अधिकारी निवेदनाद्वारे मागणी

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं.९४०५७२०५९३

एटापल्ली तालुक्यात एकमेव पंचायत समितीच्या वतीने सुरू असलेल्या पेट्रोल पंप आहे.तालुक्यात एकच पेट्रोल पंप असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते,अनेकदा पेट्रोल चा तुटवडा असतो त्याच कारण अनेक कामाकरीत जाणारे नोकरी,दवाखाना,शाळा,इतर काम करीत जाणारे नागरिकांना बरंचदा अधीक चे पैसे मोजावे लागतो यांचा फायदा अनेक पेट्रोल विक्री दुकानदार घेत आहे आणि सरकारी पेट्रोल पंप असल्याने वेळ सुद्धा फार कामी आहे.या गोष्टी लक्षात घेत शिवसेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे यांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्या कडे निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले की,पेट्रोल सुरुडीत उपलब्ध करून द्यावी व पेट्रोल पंप ची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ७ पर्यंत करावी.याचा फायदा नागरिकांना होईल असे म्हणतात आले..
निवेदन देतांना मनीष दुर्गे शिवसेना तालुका प्रमुख,सलीम शेख शिवसेना विभाग प्रमुख,गौरव पेटकर शाखा प्रमुख,सुमित खन्ना,देवा,निहाल कुंभारे,प्रसंजीत करमरकर व सर्व शिवसेना कार्यकते उपस्थित होते.