अलिबाग समुद्राजवळ खवयासाठी नविन फोर व्हीलर बार्बेक्यू टॅक्सी

23

अलिबाग समुद्राजवळ खवयासाठी नविन फोर व्हीलर बार्बेक्यू टॅक्सी

अलिबाग समुद्राजवळ खवयासाठी नविन फोर व्हीलर बार्बेक्यू टॅक्सी

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

अलिबाग मध्ये प्रथमच क्रीडा मैदान बीच जवळ स्मोकड बार्बेक्यू टॅक्सीचे आगमन झाले आहे. इथे तुम्हाला चविष्ट चिकन तेही स्मोक फ्लेवर च्या विविध डिशेस योग्य भावात उपलब्ध आहेत.

समुद्रा कडे येणारे लोक कुतूहलाने या गाडीकडे आपोआप वळतात व त्यांना हवी अशी डिश ट्राय करतात बुधवार व रविवारी इथे बऱ्यापैकी गर्दी असते.

हा नवीन व्यवसाय श्री व सौ. रोशन नाईक यांनी सुरुवात केली आहे ते स्वतः जातीने ग्राहकाकडे लक्ष देतात व प्रतिक्रिया देण्यास सांगत आहेत.