नागभीड येथे सप्तखंजेरी वादक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम

48

नागभीड येथे सप्तखंजेरी वादक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम

नागभीड येथे सप्तखंजेरी वादक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम
नागभीड येथे सप्तखंजेरी वादक यांचे कीर्तनाचा कार्यक्रम

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731

नागभीड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, सावॅजनिक शिव-पार्वती उत्सव मंडळ गोवर्धन चौक नागभीड येथे दिनांक 11/11/2021रोज गुरुवार ला राञौ ठिक 8-00वाजता श्री सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी नागपूर यांच्या कीर्तनाचां कार्यक्रम मंडळाने आयोजित केला आहे,
तरी जास्तीत-जास्त संख्खेने उपस्थित राहावे, असे मंडळाचे पदाधिकारी सवॅक्षी राकेश अमृतकर, रोषन साहरे, दिनेश आबोंरकर, पंकज अमृतकर करण अमृतकर, विशाल अमृतकर, विनोद गिरडकर, गोकूल अमृतकर, संकेत अमृतकर, इतर मंडळाच्या कार्यकत्यानी कळविले आहे,