विर भगत सिंग . काजी .शिवाजी वार्डतील पाण्याची व नाली ची समस्या लवकर सोडाविन्यात याव्या.. कामगार नेते डाॅ उमेश वावरे ( वैज्ञानिक) यानची मागणी….

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
विर भगत सिंग वार्ड प्रभाग क्र 9 मध्ये नळाच्या पाण्याचा सप्लाय बरोबर करत नसुन कितेक दिवसा पासून वार्डतील महिला वाॅटर सप्लाय कर्मचाराचा सांगून सुद्धा यावर काही उपाय योजना होत नाही . आनी 2 दिवसा आळ नळ येत असलाने नागरिकांना पाण्याची टंचाई होत आहे. करीता लवकर या बाबीची दखल घ्यावी.तसेच काजी वार्ड येथेली
गल्लीत नाली असून तेथे पाणी गंदगी राहते त्यामुळे रोग राही पसरा जास्त प्रमाणात होऊ शकते ते पैशे देऊन काढावी लागते.करीता तेथे पाईप टाकून देण्यात यावा. शिवाजी वार्ड येथील
नाली बंद असून ते लवकरात लवकर चालू करून देण्यात यावी.हिंगणघाट येथील ईतरही वार्डतील हिच समस्या असून या बाबीवर लवकरात लवकर विचार न केलास तीव्र आंदोलन करण्यात येइल. या मागणी साठी आज कामगार नेते डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानच्या नेतृत्वात मा मुख्याधिकारी साहेब नगर परिषद हिंगणघाट याना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. जिवन उरकुडे.देवेंद्र त्रिपल्लीवार.राष्ट्रपाल भालशंकर विशाल थु ल. किशोर लढे. सौ.सुनिता तामगाडगे. सपना गोडशेलवार. प्रीती लोकेश सोयाम.रेखा वालकोडे. सौ.कविता वाकडे. सौ.प्रिती मेश्राम.सौ.रिता मेश्रा म.ताराबाई घोडसेलवार. सुशिलाबाई तामगाडगे. आकाशा सुर्यवंशी. अरूनाबाई किलाके. अनिताबाई सोयाम. मिनाबाई मेश्राम. जमुनाबाई अबादे. माला वाकडे. लक्ष्मीबाई वाकडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.