शेतकरी मोर्चाच्या भारत बंद ला वंचित बहूजन आघाडीच्या पाठीबा..

52

शेतकरी मोर्चाच्या भारत बंद ला वंचित बहूजन आघाडीच्या पाठीबा..


प्रशांत जगताप प्रतिनिधी

हिंगणघाट:- वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा.उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत मा प्रधानमंत्री नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके शहर अध्यक्ष. जिवन उरकुडे शहर उपाध्यक्ष. प्रणय पाटील उपसंरपच ( किन्नाडा) नुतन राठोड. विशाल थुल, नारायण कुंभारे, ज्ञानेश्वर चंदनखेडे, देवेंद्र भालशंकर, देवेंद्र त्रिपल्लीवार, स्वनिल भोंगाडे, महेन्द्र हाडे, व्यंकटेश झाडे, चारू आटे, प्रशांत शंभरकर, राजेश खानकूरे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.