उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनीर्वान साजरा.
उप जिल्हा रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनी श्रद्धांजली वाहली.
प्रशांत जगताप
हिंगणघाट:- येथील उप जिल्हा रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनी श्रद्धांजली वाहली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केल्याल्या कार्याला अभीवादन करुन त्यांनी केलेल्या कार्याला प्रत्येक भारतीय त्यांचा ऋणी राहिल. आंम्ही पण कोविद कोरोना वायरसच्या महामारीच्या काळात उप जिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेचे काम करत आहोत. आणी कोविद 19 महामारी सर्व मिळुन हरवुया.
यामध्ये सहभागी झालेले डॉ. किशोर चाचरकर सर, डॉ. सातभाये सर, डॉ. स्वप्निल सर, डॉ. कोडापे सर, डॉ. डांगोरे सर. आणि कोविड वार्ड मधील नर्सिग स्टाफ शुभांगी बोंदाडे, प्रतिभा भानसे, संकल्प वाघमारे. वार्डबाय चांद जगताप, प्रनय नंदुरकर यांनी श्रद्धांजली वाहली.