गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथे महामानवाला वाहीली श्रद्धांजली

भिमराव देठे
भं तळोधी ग्रामीण प्रतिनिधी
मो नं 8999223480
भं तळोधी :- गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथे महामानवाला अभिवादन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली आदल्या रात्री महामानवाला अनूसरुन बुद्ध भिम गितांचा भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .. त्यानंतर सकाळी चेकदरुर येथील बौद्ध समाज चौकात बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी संपूर्ण बौद्ध बांधव तसेच ग्राम पंचायत सदस्य .. गावातील प्रतिष्ठित नागरिक .. गावातील पोलिस पाटील आदींची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती