शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जिवतोडे यांचे नागभीड नगरित जल्लोषात स्वागत

✒अरुण भोले✒
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभीड : -नवनियुक्त जिल्हा प्रमुख माननीयमुकेश भाऊ जीवतोड यांचे नागभिड शहरात प्रथम आगमंना निमित्त नागभिड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच माननीय जिल्हा प्रमुखाच्या उपस्तीतीत आणि माननीय दिनेश भाऊ यादव नगर सेवक वरोरा याचे समक्ष नाग भिड शहर व तालुक्याचा आढावा शिवसेना उप तालुका प्रमूख मनोज लडके,शहर प्रमुख माननीय श्रीकांत भाऊ पिसे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखा जोखा सांगितला आणि पुढे होणाऱ्या न. प. , प. स. , जी. प. निवडणुका मध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी वरिष्ठाची साथ पाहिजे अश्या प्रकारचे मनोगत व्यक्त केले . यावेळी माजी शहर प्रमुख विक्किभाऊ मडकाम, अमित अमृतकर,प्रमोद राहूत,राजाभाऊ साबरी, शिवसेना प्रशिध्द वृतपञ प्रमुख अरुण भोले, सुधाकर बोरकर, ईश्वर नागरिकर, बालू चिलमवार नंदु खापडॅ,प्रशिल निमगडे तसेच,युवा सेना चे आजी माजी पदाधिकारी तसेच समस्त शिवसैनिक मोठ्या संख्खेनी उपस्थित होते ..