भगवंतराव महाविद्यालयात एटापल्ली येथे कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण व कोविड टेस्टींग शिबीर संपन्न

51

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं.9405720593

एटापल्ली : -भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे दीनांक 8/12/2021 रोज बुधवार राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग आणि ग्रामीण रूग्णालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमानें मिशन युवा स्वास्थ अभियानाअंतर्गत दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण आणि कोविड टेस्टींग शिबीर संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे, प्रा. डॉ. सुधिर भगत, प्रा.डॉ.बि.डी. कोंगरे, प्रा. संदिप मैद, प्रा. डॉ. व्हि.ए. दरेकार, प्रा.निलेश दुर्गे (विद्यार्थी विकास विभाग कार्यक्रम अधिकारी), कु.भावना दाईत आरोग्य सेविका एटापल्ली, कु.अश्रीता मुंतमवार आरोग्य सेविका एटापल्ली, कु.दिक्षा तिम्मा आरोग्य सेविका, कु.सोनाली दुर्गे आरोग्य सेविका, कु.मिनाक्षी मस्के, कु.स्नेहल कोटारे, प्रा.बि.सी.सोनकांबडे, प्रा.डॉ.श्रूती गुब्बावार मॅडम, प्रा. डॉ. स्वाती तंतरपाडे मॅडम, प्रा.चिन्ना पुंगाटी, प्रा.अतुल बारसागडे, प्रा.राहूल ढबाले व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मिशन युवा स्वास्थ अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोविड १९ लसिकरण करून घेतले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांनी कोविड टेस्टींग करून घेतली. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्येने विधार्थी व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.