मेंढानगर येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

मेंढानगर येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

मेंढानगर येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी :- दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी तसेच अवाढव्य शैक्षणिक खर्च यामुळे युवापिढी उद्धस्त होण्याचे मार्गावर आहे. भविष्यात युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच सोडवु शकतो या विचाराने प्रेरीत होऊन तथा माजी नागरी उड्डाण मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फंडे, लाखनी तालुका अध्यक्ष डाँ विकास गाणे, युवक अध्यक्ष जितेंद्र बोंद्रे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून मुरमाडी/तुप जि. प. क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमराव आठोडे, अविनाश ब्राम्हणकर, भाऊराव गिलोरकर, छगन पाल, अँड प्रमोद आठोडे, मुन्ना गोधे यांचे प्रमुख उपस्थितीत विनोद चुटे, वसंत डोये, तेजस दोनोडे, अनिल ठाकरे, भास्कर दोनोडे, बळीराम चुटे, देविदास दोनोडे, मनिराम दोनोडे, विलास दोनोडे, मारोती कोरे, हरिदास दोनोडे, विठ्ठल कावरे, वसंत दोनोडे, भागवत हजारे, गंगाधर कोडापे, धनिराम हजारे, सुरेश शहारे, नाना हजारे, राजु मेश्राम, जिवन हजारे, मानिक राऊत, युवराज हजारे, काशिनाथ शहारे, उदाराम हजारे, नामदेव चौबे, कोमल मेश्राम, तानेश्वर कोसरे, विशाल शहारे, गुड्डू मेश्राम, यशवंत हजारे, काशिनाथ गभणे, नाना दोनोडे, तेजराम काळे इत्यादी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here