सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार.

57

सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार.

सासऱ्याने सुनेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल.

The father-in-law raped his pregnant daughter-in-law.
The father-in-law raped his pregnant daughter-in-law.

मध्य प्रदेश:- मधील हरदा इथल्या रहटगाव पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासऱ्यानं आपल्या सुनेवरच बलात्कार केला आहे. इतकच नाही तर ही पीडित गर्भवती असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

पीडितेवर तिच्या सासऱ्यानं बलात्कार केल्यानंतर घडलेला गैरप्रकार तिनं कोणाला सांगू नये म्हणून घरची इभ्रत वेशीवर टांगल्या जाऊ नये, या खोट्या प्रतिष्ठेपायी महिलेला निर्दयीपणे सासऱ्यानं कुटुंबासोबत मिळून कट रचला. या सगळ्या कुटुंबानं त्या पीडितेला धमकावत कोणाला न सांगण्याची सक्त ताकीद दिली.

घडलेल्या प्रकारामुळं पीडिता प्रचंड घाबरली. तिनं कसाबसा प्रयत्न करत तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधत घडलेला सर्व गैरप्रकार त्यांना सांगितला. यानंतर माहेरच्या लोकांनी संतापून चिंचोली पोलास ठाण्यात नराधम सासरा, नवरा आणि अन्य 6 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, चिंचोली पोलास ठाण्यानं गुन्हा दाखल करत हे प्रकरण रहटगाव ठाण्याला पाठवूनद देण्यात आलं आहे.

कुटुंबीयांनी सुनेला मदत केली नाही

या महिलेने सांगितले की तिने आपल्या पतीशिवाय इतर लोकांनाही या गैरवर्तनाबद्दल सांगितले पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. उलट केस उघडल्यावर त्याला धमकी दिली गेली. या प्रकरणात पीडितेने चिचोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चिचोली पोलिसांनी शून्यावर गुन्हा नोंदवून डायरी रहाटगाव पोलिस ठाण्यात पाठविली. पोलिसांनी सांगितले की महिलेने आपल्या कुटूंबाचा वंशला जन्म देणार असतानाही कुटुंबातील सदस्यांनी त्या महिलेला मदत केली नाही. स्त्रिया असा विचार करू शकत नाहीत की ती स्त्री त्यांचे वंश पुढे नेईल.