नागभीड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आंदोलन

71

नागभीड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आंदोलन

नागभीड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आंदोलन

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड:- देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात कोरोना महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला असा आरोप संसदेत केला.राजकीय द्वेषातून त्यांनी हा आरोप केला. अशा या आरोपामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा अपमान झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध नोंदविण्यासाठी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि. ९ /०२/२०२२ ला नागभीड येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.मा.प्रमोदभाऊ चौधरी कार्याध्यक्ष गणेशभाऊ गड्डमवार, उपाध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे, नागभीड शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,नागभीड समन्वयक हरीशभाऊ मुळे, नागभीड नगरपरिषद गटनेते संजयभाऊ अमृतकर, नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन,नगरसेविका सारिकाताई धारणे,मा.सभापती तथा पं.स सद्स्या प्रणयाताई गड्डमवार, कानपा-मौशी समन्वयक संजयभाऊ माकोडे,सौ.सुनिताताई सेलोकर,सरपंच यशवंतभाऊ भेंडारकर, युवानेते अमोलभाऊ वानखेडे,सुधाकरजी पेंदाम,पुरूषोत्तमजी पराते,अनिलभाऊ माथनकर,बल्लुभाऊ गेटकर, भाष्करजी मेश्राम,गोपालजी म्हस्के,भाऊरावजी पांडव,डोनुभाऊ पाकमोडे,पंढरीजी समर्थ, फुलचंदजी उंबरकर,संजयभाऊ मोहरकर, संतोषभाऊ जुगणाके,रेखाताई चौधरी, रेखाताई सडमाके, सडमाके,धुरपताताई सयाम, सिंधुताई टेकाम,पोर्णिमाताई नवघडे,ज्योत्सनाताई शेंडे,संदिप धोंगडे,सुभाष निशाने,तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.