मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदेत दिलेल्या विधानांचा जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा-: संसदेच्या बजेट अधिवेशन मध्ये माननीय पंतप्रधान यांनी दिलेल्या विधानांचा सर्व राजकीय विश्लेषका कडून सामाजिक संघटन आणि राजकीय पार्टी अशा सर्वच स्थरातून निषेध होत आहे. राजकीय विश्लेषकानी तर त्यांचे हे व्यक्तव्य अतिशय निंदनीय असून संसदेतिल मान मर्यादा ओलांडली असे म्हटले आहे.
भंडारा जिल्हा कांग्रेस चे अध्यक्ष श्री मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात आज जाहिर निषेध रैली घेण्यात आली व त्यावेळेस AH46 हा रस्ता थोड्या वेळकरिता ढप्प केले होते. त्यांच्या बरोबर अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामधे प्रामुख्याने , जिल्हा कार्यध्यक्ष सुभाष आजबले, कलाम शेख,महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, इंटक चे अध्यक्ष धनराज साठवने, माज़ी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, तालुका अध्यक्ष्य भंडारा प्यारेलाल वाघमारे, लाखनी तालुका अध्यक्ष राजू भाऊ निर्वाण,तुमसर तालुका अध्यक्ष्य संकर राउत, साकोली तालुका अध्यक्ष्य होमराज कापगते, शहर अध्यक्ष्य प्रशांत देशकर, अनुसूचित जाति जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम, क्रीड़ा जिल्हाध्यक्ष राकेश कोडपे, NSUI जिल्हाध्यक्ष पवन वंजारी,
भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष्य श्री मोहन पंचभाई यांनी कोरोना काळात महाराष्ट्र कांग्रेस ने काय केले आणि महाराष्ट्र तिल जनतेने परप्रांतियाँ साठी काय केले हे नमूद केले. लोकडाउन नंतर जी परिस्थिति उद्भवली होती ति पंत्रप्रधान नरेंद्र मोदीच्या बिनविचारी हुकुमशाही पद्धतीने नेहमी प्रमाणे जो 8 वाजता निर्णय घेण्यात येतात त्याप्रमाणे अचानक लॉकडाउन घोषित करुण देशातील संपूर्ण जनतेची नाकेबंदी केली त्यावेळेस केवळ परप्रांतीय मजूर , प्रत्येक प्रदेशातील, जिल्ह्यातील अनेक बाहेर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा अडकले होते त्यावेळेस मा सोनिया गांधी, श्री राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस व जिल्हा कांग्रेस यांनी परप्रान्तीयना त्यांच्या स्वगावी जान्याकरिता वाहतूक सेवा उपलब्ध केली. व ठिकठिकाणी पानी व जेवनाची सुविधा उपलब्ध केली. देशात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभरन्यात आले आणि कोरोना रुग्णाची सेवा करण्यात आली. ज्यांनी काहीच केले नाही अशा पक्षाचे पंतप्रधान कोरोना कांग्रेस ने पसरवल्या असल्याचे दुर्भाग्य पूर्ण व्यक्तव्य केले हे अत्यंत निषेधार्थ असून यांच्या विरोधात श्री मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात जिल्हा कांग्रेस कमिटी तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळेस अटक व सुटका करण्यात आली. यावेळी महेंद्र वाहने, रविन्द्र थानठरते, अनिक जमा संजय चौधरी, नितिन धकाते , प्रसन्ना चकोले, रिजवान क़ाज़ी, विनित देशपांडे, महमूद खान , नरेंद्र साकुरे, योगेश गायधने, जगदीश युइके, भाऊ कातोरे, मधुकर देशमुख, सुधाकर गायधने, अभय डोंगरे, शिवा भाऊ गायधने, विजय देशकर, राजेश पारधी, गुलराजमाल कुण्डवानी, सचिन हींगे, प्रिया खंडरे, आरती साकुरे, रेखा तुमसरे, भावना शेंडे,अजय मोहनकर, प्रमोद मानापूरे, धनंजय तिरपुड़े, माणिकराव गायधने, प्रमोद साकुरे, प्रदीप तुमसरे, चेतन गभने, पृथ्वी तांडेकर, जीवन भजनकर, जीतेश चांदेवर, दिलीप देशमुख, मारबते सर, भाऊ राव येळने, एकनाथ भूरे, रामदास धुमनखेड़े, मनोज वरकंडे, धनराज शेंडे, सुरेश गोन्नाडे, असलम खान, शाहीन मून,कमल साठवाने , सचिन फाले, साहिल मेश्राम, रामेस्वर मते, मीनल करमरकर , धर्मेंद्र गणविर, नाहिद परवेज, उमेश कटरे, बेनीलाल नगपुरे, शेख नवाब, नरेंद्र वाघाये, संजय वलधरे, विद्या साखरे, स्नेहा भोवते, सुचिता गजभिये, प्रेमदास वनवे, प्रवीण थुलकर, सुनील बान्ते इत्यादी उपस्थित होते.