मिडीया वार्ता न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय बातमीपत्र
मिडीया वार्ता न्यूज एक बातमी पत्र नाही तर हे नव्या सर्जनशील समाजाचे एक प्रतीनिधीत्व करणारे लोकप्रिय बातमीपत्र आहे. महाराष्ट्र धर्म समाजाप्रती तळमळ, जिद्द व दुरदृष्टीकोन जपणारा चौथा स्तंभ आहे. मीडीया वार्ता न्यूज ने नेहमी विविध क्षेत्रातील अदभूतपुर्ण काम करणा-या लोकांना नेहमी समर्थन दिले आहे. समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहे. मिडीया वार्ता न्यूज ने नेहमी महाराष्ट्रातील जनतेला जोडण्याचे काम केले आहे. आणि करत आहे. खुप कमी वेळेत मिडीया वार्ता न्यूज महाराष्ट्रातील जनतेचा मनात आपलं एक मानाच स्थान निर्माण केल आहे.
तम्माम महाराष्ट्रातील लोकांनप्रती असलेली तळमळ, गोर गरिब जनतेच्या न्याय हक्काची बांधीलकी म्हणून मिडीया वार्ता न्यूज गोर, गरिब, शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, महिला अत्याचार, भष्ट्राचार यांचा प्रश्नावर प्रामुक्याने नेहमी प्रहार केला आहे. नविन पिढीला एक नव प्रेरणा देऊन शहरी आणि ग्रामीण भागातील प्रतीनीधीना नेहमी प्रोत्साहीत करत आले आहे. अनेक चांगले पत्रकार मिडीया वार्ता न्यूज मध्ये माघिल अनेक वर्षा पासुन सामाजिक जिम्मेदारीने आपले काम करीत आहे.
आपल्या महाराष्ट्रातील तम्माम जनतेच्या न्याय हक्का साठी त्याचा आवाज बनून आपल्या जिम्मेदारीला योग्य न्याय देणार संस्थापक संपादक श्री. भागुराम सावंत साहेब हे महाराष्ट्र द्रोह्यावर नेहमी प्रहार करत आपल्या लेखनीने त्यांचे मनसुबे नेत्तनाबुत करण्याचे कार्य करीत आहे. मिडीया वार्ता न्यूज साप्ताहीक दर आठवड्याला 15 ते 16 हजार कॉपीचे प्रिंटिंग करुन संपुर्ण महाराष्ट्रातील मुंबईच्या प्रत्येक उपनगर तसेच नागपुर, चंद्रपुर, यवतमाळ, वर्धा, गोंंदीया, वाशिम, अकोला, जालना, नाशिक, अमरावती आणि महाराष्ट्रातील इतर जिल्हात वितरीत करण्यात येत आहेत. तसेच मिडीया वार्ता न्यूज प्रत्येक तीन महिन्यांच्या अंतराने वेगवेगळ्या विषयांवर स्पेशल मॅगझीन प्रकाशीत करत असते, आणि मिडीया वार्ता न्यूज वेबसाईटवर विव्हर्स दीड करोड आहेत आणि फॉलोअर्सवर 5000 ते 5500 हजार आहेत आणि लाइक 3500 हजारच्या वर आहेत. मिडीया वार्ता न्यूज साप्ताहीक पेपर काढून आज पाच वर्षे संपून सहावे वर्ष लागले आहे. मिडीया वार्ता न्यूजच्या मानस आहे की, 2022 पर्यंत मिडीया वार्ता न्यूज पेपर हा साप्ताहिकाच्या बदल्यात “दैनिक मिडीया वार्ता न्यूज” पेपर काढावे अशी आमच्या वाचकांची आग्रहाची मागणी करण्यात येत आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात राजकिय, सामाजिक शैक्षणिक, आणि नैतिक अशा सर्वचा सर्वच सत्ता आज आर्थिक सत्तेचे मांडलिक हौऊन सामाजिक न्याय, समता, बंधूभाव, सामाजिक जबाबदारी अशा तत्वापासुन ही सत्ता दुर जाते त्यावेळी एकूणच या देशाची आणि महाराष्ट्राची अवस्था ही बुडणा-या जहाजासारखी होते. या जहाजाला गती आणि ध्येर्य प्राप्त करण्यासाठी मिडीया वार्ता न्यूज हे देशातील चौथे स्तंभ आपले काम प्रामाणिक पणे पार पाडत आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक जिवनांला छळणा-या प्रश्नाचा मान मोडून अभ्यास करुन आपल्या लेखनीनी प्रहार करण्यासाठी मिडीया वार्ता न्यूज नेहमी तत्पर असते. एकूणच समाजाचा केवल चेहरा बदलुन चालणार नाही तर त्यांच्या अंतर मनावर लेखनीने वार करुन मन बदलले पाहिजे हा प्रयत्न सुरु आहे. यासाठी मिडीया वार्ता न्यूज नावाचा कल्पक चौथा स्तंभ सतत धडपळत आहे.