“मनसे चा जागतिक महिला दिन सोहळा संपन्न”
✍मनिष मसुरकर✍
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मो. नं. ८८७९३७३१६४
ठाणे : – वागळे इस्टेट पडवळ नगर प्रभाग क्र.२२ मधील महिला प्रभाग अध्यक्षा.सौ.स्वाती सु.जराड मॅडम यांच्या सौजन्याने महिला रिक्षा चालक, पोलीस महिला कर्मचारी व ठा.म.पा. चे महिला कर्मचारी यांना पुष्प व छोटी सी भेट देऊन.*’जागतिक महिला दिन सोहळा”* आयोजित करण्यात आला होता.
ह्या प्रसंगी महिलांसाठी रिक्षा फुकट मध्ये ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला पदाधिकारी यांनी महिला दिन साजरा केला.
ह्या कार्यक्रमासाठी *”मनसे चे महिला व पुरुष पदाधिकारी सामील होते”* मनसे चे प्रमुख प्र.क्र.२२. चे प्र.अ.सौ.स्वाती जराड, प्र.क्र.२२. चे शाखाध्यक्षा सौ.मनीषा मसुरकर,सौ.विद्या घोरपडे,सौ.मनीषा डोंगरे,श्री.संजय फाटक,श्री.रवींद्र डोंगरे,श्री.प्रथमेश ठुबे,श्री.मनिष मसुरकर हे उपस्थित होते.