धानोरा यथे *जागतिक महिला दिन साजरा

धानोरा यथे *जागतिक महिला दिन साजरा

धानोरा यथे *जागतिक महिला दिन साजरा

*आयुष दूधे*
*येनापुर ग्रामीण प्रतिनिधी*
*
संपर्क : 8468984617
8605627068*

आज दिनांक ९/३/२०२२ ला धानोरा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर पंचायत धानोरा, येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून उपस्थित *मा. डॉ. चंदाताई कोडवते,सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस*
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- श्रीमती जयश्री लोखंडे मॅडम मुख्याध्यापिका,
विशेष अतिथी:- *श्रीमती पौर्णिमाताई सयाम, नगराध्यक्षा नगरपंचायत धानोरा* ,
प्रमुख अतिथी:- सीमाताई काटेंगे(महिला व बालकल्याण सभापती न. प.),
निशाताई आयतुलवार (उपाध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस कमिटी),
श्रीमती गायकवाड मॅडम (सहाय्यक पोलिस निरीक्षक), किरण बर्वे (अध्यक्ष,धानोरा तालुका महिला काँग्रेस कमिटी ), डॉ. लेपसे मॅडम (वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय, धानोरा), डॉ. दिक्षा फुलझेले (दंत चिकित्सक), न.प. धानोरा माजी नगराध्यक्षा वर्षाताई चीमुरकर, दिपाली कुळमेथे (मुख्याध्यापिका,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय), श्रीमती जंबेवार मॅडम व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.