गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्यूसह, आज 229 नवीन कोरोना बाधित तर 71 कोरोनामुक्त.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.09 :- आज जिल्हयात 229 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11831 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10513 वर पोहचली. तसेच सद्या 1193 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 125 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एका नवीन मृत्यूमध्ये भूज तालुका ब्रम्हपूरी जिल्हा चंद्रपूर येथील 73 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.86 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.08 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.

नवीन 229 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 116, अहेरी तालुक्यातील 11, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 17, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 1 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 11 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 71 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 19, अहेरी 11, आरमोरी 7, भामरागड 11, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 01, कुरखेडा 1, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 3355 व दुसरा डोज 249 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 43857 तर दुसरा डोज 10704 नागरिकांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here