तिरोडा तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान. वातावरणात बद्दल लोकांना गर्मी पासून सुटका.

तिरोडा तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान. वातावरणात बद्दल लोकांना गर्मी पासून सुटका.

तिरोडा तालुक्यात अवकाळी पाऊस.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान.

वातावरणात बद्दल लोकांना गर्मी पासून सुटका.

तिरोडा तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान. वातावरणात बद्दल लोकांना गर्मी पासून सुटका.

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो 9734486558

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात आज दिनांक 9/4/2024 ला रात्री 11:25 ला पाऊसाने हजेरी लावली. मागील दोन तीन दिवसा पासून वातावरणात बदल घडून आल्यामुळे पावसाची शक्यता होती. या अवकाळी पावसामुळे शतकऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, उन्याळ्यात घेत असलेल्या पिकांवर या पावसाचा परिणाम होतों तसेच भाजीपाल्या ची शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या मुळे बाजारात येणारा भाजीपाला चे किमती वडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पण दोन तीन दिवसापून वातावरण थंडावल्यामुळे लोकांना गर्मी पासून सुटका मिळाली आहे.