लॉकडाऊन दरम्यान 20 दुचाकी चालकावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई.

52

लॉकडाऊन दरम्यान 20 दुचाकी चालकावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई.

लॉकडाऊन दरम्यान 20 दुचाकी चालकावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई.
लॉकडाऊन दरम्यान 20 दुचाकी चालकावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
हिंगणघाट:- शहरातील रस्ते निर्मनुष्य वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत नसल्याने आज पासून तर 13 मे सकाळी 7 वाचता पर्यंत पाच दिवस वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणाजी देशभ्रतार यांनी कडक लॉकडाऊन घोषित केले आहे. याच अनुषंगाने आज हिंगणघाट शहरात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी उपविभागिय अधिकारी चंद्रभानजी खंडाईत, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेशजी कदम, तहसिलदार श्रीरामजी मुंदडा,ठाणेदार संपतजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासनाने सकाळी सात वाजता पासून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले होते यावेळी रसत्यावर मुक्तसंचार करण्याऱ्या 20 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.यावेळी दिवसभर शहरातील दुकाने कळकळीत बंद होते तर शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळात रस्त्ये निर्मनुष्य झाले होते. सर्वत्र रसत्यावर पोलिसांचा कळक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.