गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त, तर 22 मृत्यूसह 431 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त, तर 22 मृत्यूसह 431 नवीन कोरोना बाधित.

गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त, तर 22 मृत्यूसह 431 नवीन कोरोना बाधित.

गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त, तर 22 मृत्यूसह 431 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त, तर 22 मृत्यूसह 431 नवीन कोरोना बाधित.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.08:- आज जिल्हयात 431 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 548 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25018 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 20232 वर पोहचली. तसेच सद्या 4258 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 528 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 22 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष लाझेडा गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष एटापल्ली , 38 वर्षीय महिला कढोली ता.कुरखेडा , 56 वर्षीय पुरुष ता.शिंदेवाही जि.चंद्रपूर , 71 वर्षीय महिला आरेवाडा ता.भामरागड, 78 वर्षीय पुरुष बेलगाव ता.कोरची, 48 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय पुरुष गडचिरोली, 36 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी, 75 वर्षीय महिला कुरखेडा, 57 वर्षीय पुरुष आरमोरी, 57 वर्षीय पुरुष गडचिरोली, 45 वर्षीय महिला सिरोंचा, 75 वर्षीय पुरुष वडसा, 68 वर्षीय पुरुष सिरोंचा, 68 वर्षीय पुरुष कोटगल गडचिरोली, 75 वर्षीय महिला वसंतपूर ता.मुलचेरा, 69 वर्षीय पुरुष एटापल्ली, 60 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय महिला धानोरा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.87 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.02 टक्के तर मृत्यू दर 2.11 टक्के झाला.

नवीन 431 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 106, अहेरी तालुक्यातील 70, आरमोरी 66, भामरागड तालुक्यातील 09, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 27, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 23, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 25 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 46जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 558 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 132, अहेरी 56, आरमोरी 38, भामरागड 14, चामोर्शी 72, धानोरा 17, एटापल्ली 48, मुलचेरा 26, सिरोंचा 28, कोरची 10, कुरखेडा 58 तसेच वडसा येथील 52 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here