धान कापायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला महिला गंभीर ज़खमी सिंदेवाही परिसरातील आम्बोली येथील घटना

धान कापायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

महिला गंभीर ज़खमी

सिंदेवाही परिसरातील आम्बोली येथील घटना

धान कापायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला महिला गंभीर ज़खमी सिंदेवाही परिसरातील आम्बोली येथील घटना

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही:आज दिनांक 9/05/2024 रोज गुरुवार ला सकाळी 9:30 वाजता सिंदेवाही परिसरातील इन्दीरानगर आम्बोली शेत शिवारात अर्चना लोखंडे वय 46 राहणार खाती मोहल्ला सिंदेवाही। ही महिला धान कापनी करत असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट वाघाने अचानक महिलेवर हल्ला करुन गंभीर जख्मी केले ।
सदर महिलेने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतात काम करणारे महिला पुरष धावून आले व वाघाला पळवून लावले व जख्मी महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले।
या घटने ची माहिती वन विभाग व पोलिसांना मिळताच वन विभाग व पोलिस घटने स्थळी जाऊन पंचनामा केला जख्मी महिलेला प्राथमिक उपचारा नंतर
पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपुर येथे रेपर करण्यात आले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here