आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा हस्ते रोडचा कामाचे भूमिपूजन

45

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा हस्ते रोडचा कामाचे भूमिपूजन

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा हस्ते रोडचा कामाचे भूमिपूजन
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा हस्ते रोडचा कामाचे भूमिपूजन

मारोती कांबळे

एटापल्ली तालुका प्रतिनिधी

आलापल्ली-एटापल्ली-कसमसुर रोड नूतनीकरण चा कामाचे भूमिपूजन एटापल्ली येथील फॉरेस्ट नाक्या जवळ धर्मरावबाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते उद्घाटन थाटात संपन्न झाला.यावेळी धर्मरावबाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र,भाग्यश्रीताई आत्राम,त्रिवेणी कंपनी चे व्हॉइस चेअरमॅन मेहता,त्रिवेणी कंपनीचे पद्धाधिकारी व एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ता व गावातील नागरिक उपस्थित होते.