शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 15 जून
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
चंद्रपूर : – समाजकल्याण scholarship application विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फि’शिप, विद्यावेतन व छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या सर्व योजनांचे काम स्टेट डिबीटीच्या scholarship application संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न 2021-22 चे परिपुर्ण अर्ज 15 जून पूर्वी सादर करावयाचे आहे. विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले आहे.