आषाढी एकादशी निमित्त बनोटी गावात वारी.
तन्मय सुनिल जैन
सोयगाव तालुका प्रतिनिधी
7588165274
सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील ऐ.के इंग्लिश स्कूल बनोटी तर्फे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.
या दिंडीसाठी बनोटी गावाचे सरपंच आदरणीय मुरलीधर चिंतामण वेहळे उपसरपंच आणि माजी सरपंच सागर पाटील यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.तसेच यावेळी सर्व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी दिडीं मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधले यावेळी दिंडीची पालखी मिरवणूक सर्व गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेतील विध्यार्थी, व विध्यार्थ्यांनी यांनी लेझीमचे खेळ खेळून गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.