पोलीस स्टेशन नागभिड कर्मचारी व होमगार्ड सैनिक यांचे कडून शहरातून रूट मार्च

पोलीस स्टेशन नागभिड कर्मचारी व होमगार्ड सैनिक यांचे कडून शहरातून रूट मार्च

पोलीस स्टेशन नागभिड कर्मचारी व होमगार्ड सैनिक यांचे कडून शहरातून रूट मार्च

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—कायदा व सुव्यवस्था अवाधीत राखण्याकरीता सणासुध्यीच्या पाश्यॅभुमीवर मा, पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात, पोलीस स्टेशन नागभिड चे पोलीस निरीक्षक मा,राजुजी मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितित,नागभिड शहरातील प्रमुख मार्गानी रुट मार्च काढण्यात आले,यावेळी पोलीस उपनिरीक्षक मा,व्हि,बी,कोरवते, बारसागडे, वाढिये होमगार्ड चे अधिकारी मा, प्रमोद जक्कनवार, पोलीस कर्मचारी व होमगार्ड सैनिक बहुसंख्येनी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here