जिल्हा गडचिरोली सार्वजनिक विश्राम गृह येथे शिवसेना गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके आणि अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठक*.

*जिल्हा गडचिरोली सार्वजनिक विश्राम गृह येथे शिवसेना गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके आणि अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठक*.

जिल्हा गडचिरोली सार्वजनिक विश्राम गृह येथे शिवसेना गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके आणि अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठक*.
जिल्हा गडचिरोली सार्वजनिक विश्राम गृह येथे शिवसेना गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके आणि अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठक*.

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
(ग्रामीण)
मीडिया वार्ता न्युज
मो.नं.९४०५७२०५९३

आज दिनांक 08/08/2021 रोजी अहेरी आणि गडचिरोली दोन्ही जिल्हाप्रमुखांनी येणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी युवासेना च्या पदाधिकारी सोबत बैठक लावण्यात आली. या बैठकीत गडचिरोली आणि अहेरी विधानसभा मध्ये प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायती युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागात जाऊन मोर्चे बांधणी करावी व तसेच व स्थानिक जन समस्या जनतेकडून जाणून घेऊन मार्गी लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कुशल नेतृत्वात समस्या सोडविण्यात येईल. असे या बैठकीत गडचिरोली विधानसभा जिल्हाप्रमुख वासुदेवजी शेडमाके व अहरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाजभाई शेख यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले. या चर्चेत सांगितले आपण एकजुटीने सर्व पदाधिकारी पक्ष मजबूत करण्यासाठी कार्य करावे व लोकांचे चे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आमच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून दिल्यास ते सर्व प्रश्न माननीय पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांच्याशी संपर्क साधून सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येईल यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता ताकतीने पूर्णपणे विश्वासाने कार्य व एक मताने कामाला लागावे असे असे आवाहन केले. या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित अहेरी तालुकाप्रमुख प्रफुल येरणे तालुकाप्रमुख धानोरा शेखर उईके युवासेना दीपक भारसागडे, अजय तुमराम, इम्रान खान, प्रणय गेडाम‌ व सोबत सर्व शिवसैनिक उपस्थित होते.