मूल तालूक्यात रस्त्यावर आढळल्या १६ मृत्यू गाई बैल परीसरात चर्चेला उधाण

मूल तालूक्यात रस्त्यावर आढळल्या १६ मृत्यू गाई बैल
परीसरात चर्चेला उधाण

मूल तालूक्यात रस्त्यावर आढळल्या १६ मृत्यू गाई बैल परीसरात चर्चेला उधाण
मूल तालूक्यात रस्त्यावर आढळल्या १६ मृत्यू गाई बैल
परीसरात चर्चेला उधाण

राजू ( राजेंद्र ) झाडे गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

मुल:- मुल तालुक्यात रस्त्याच्या बाजूला 16 गायी आणि बैल मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गायी मृताअवस्थेत परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहीतीनूसार मूल तालूक्यात येणाऱ्या विरयी ते गडीसूर्ला मार्गावर ही घटना आहे रस्त्याचा बाजूला १६ गाई आणि बैल मृतावस्थेत आढळून आले आहे मृत जनावरांमूळे परीसरात मोठ्या प्रमाणात दूर्गंधी पसरली आहे रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीनी ही जनावरे फेकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे ही मृत जनावरे कुठून आली आणि कोणी कोणी टाकली याबाबत अजुनही सूगावा लागलेला नाही मात्र यामागे जनावरांच्या तस्करीचे कनेक्शन असल्याचा संशय आहे मूल पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे