नगर परिषद बल्लारपूर तर्फे गरजूना आर्थिक मदत*

*नगर परिषद बल्लारपूर तर्फे गरजूना आर्थिक मदत*

नगर परिषद बल्लारपूर तर्फे गरजूना आर्थिक मदत*
नगर परिषद बल्लारपूर तर्फे गरजूना आर्थिक मदत*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-शहरातील रहिवाशी गोकुळनगर प्रभागातील सुमनबाई रामटेके यांना बल्लारपूर नगरपालिका कडून रमाई योजने्अंतर्गत 1,15,625 एक लाख पंधरा सहाशे पंचवीस हजाराची रक्कम देण्यात आली
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचा मार्गदर्शनात शहरप्रमुख बाबा शाहू तालुकाप्रमुख प्रकाश पाठक शहर समन्वयक प्रणय काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना तहसीलदार संजय राईचवार बल्लारपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले मुसळधार पावसामुळे अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली घर विखूरले गेले त्यामुळे अश्या लोकांना राहायला जागा नव्हती प्रशासनाने चालवलेल्या रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अटी आणि शर्थी शिथिल करून लवकरात लवकर तुटलेली घरे बनवण्याची मागणी करण्यात आली नप मुख्याअधिकारी विजयकुमार सरनाईक यांना याबाबत निवेदन देण्यात आले त्यावर तात्काळ कारवाई करत गोकुळनगर प्रभागातील सुमन रामटेके यांना बल्लारपूर नगरपरिषदेकडून रमाई योजने अंतर्गत 1,15,625 एक लाख पंधराहजार सहाशे पंचवीस ची रक्कम देण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सिक्की यादव,प्रकाश पाठक, बाबा साहू, रंजिता बिरे,कल्पनाताई गोरघाटे, युसूफ शेख,सतीश पाटणकर बॉबी कडसी, जांभुले,निवळकर, राजू कोमेटवार इत्यादी उपस्थित होते