भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना शिबिर
200 लाभार्थी लाभांवित
.
गोंदिया शहर प्रति निधी
✍राजेंद्र मेश्राम ✍
9420513193
गोंदिया: – फुलचुर ग्राम पंचायत फुलचुर टोला गो’दिया येथे शासनाच्या डागघर योजना च्या शिबिर घेण्यात आले, कार्यक्रमाला उपस्थित मा ,भारती गावंडे सदस्या युवा नेता, मा,उप सरपंच दिनेश चित्रे,मा,उषा ताई बावनकर सदस्या, मा,आशु मक्कड, मा,अमनदीप भाटिया, मा,उपदेश सिंग मान, मा,श्रृषभ मिश्रा या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपस्थित होते, यांचे उपस्थित ग्रामीण भागातील लोकां ना डागघर योजना चे .योग्य मार्गदर्शन करण्यात ,या योजना चा लाभ 200 लाभार्थी घेऊन लाभांवित झाले,
या योजनेचा लाभ इतरांना जास्तीत जास्त लोकानी घ्या वा असे आव्हान या प्रसंगी करण्यात आले,
डागघर योजना चे लाभ घेण्यात अधिक संख्येने महिला वर्ग उपस्थित होते,
या योजनेचा लाभ इतरांना मिळाला पाहिजे,असे आव्हाण
ग्राम पंचायत फुलचुर टोला द्वारे करण्यात आले,
व डागघर योजना शिबिर शांत ते ने सपंन करण्यात आले.