एलआयसी एजंटची भव्य भरती मोहीम सुरु
आजच संपर्क करा: तुळशीदास उराडे
मोबाईल नंबर: ९६६५७०४५४६ आणि ९१३०१९३८८९
तुम्हाला तुमच्या स्वप्नांतील घर घ्यायचं आहे, आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं आहे. मेहनत करून तुमच्या घर- कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायची आहेत. परंतु तुमच्या रोजच्या नोकरी किंवा व्यवसायामधून मिळणारे उत्पन्न तुमच्या स्वप्नांसाठी कमी पडतंय…तर मग तुमच्या दिवसातील फावल्या वेळेतील चार तासांचा सदुपयोग करून तुमच्या घर – कुटुंबाच्या प्रगतीसाठी अधिकची कमाई करण्यासाठी आजच “आत्मनिर्भर LIC एजंट भरती योजना” या अंतर्गत एजंट बना आणि मिळवा
– दर महिना भरघोस कमिशन
– एजंटसाठी बारा लाखांचा विमा आणि क्लब मेम्बरसाठी अधिकचा आठ लाखांचा विमा
– एजन्टसाठी मिळेल पाच लाखांचा विमा मेडिक्लेम
– वाहन, कार्यालयासाठी बिनव्याजी कर्ज आणि गृहकर्ज फक्त ५ % दराने
– नवीन नियमांनुसार एजंटसाठी मिळेल पेन्शन
श्री. तुळशीदास उराडे 11 वर्षांपासून LIC मध्ये कार्यरत, सीनियर बिज़नेस असोसिएट, उमरेड शाखेत 80 पेक्षा जास्त एजंट हाताळण्याचा अनुभव, आपल्या पर्सनल ऑफिस मधून देणार एजंटसाठी विशेष ट्रेनिंग
तुळशीदास उराडे यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली LIC एजंटचे काम करा आणि प्रगतीकडे वाटचाल करा.
या योजनेंबाबत स्वतः तुळशीदास उराडे काय म्हणतात ते पहा
View this post on Instagram
संपर्क करा: तुळशीदास उराडे
९६६५७०४५४६ / ९१३०१९३८८९
संपूर्ण पत्ता: लाइफ प्लस ऑफिस ,
स्टेट बँकेच्या जवळ, उमरेड